Earth Movers

Contractor and Earth Movers

आमच्याकडे जेसीबी,  पोकलेन, ट्रॅक्टर इत्यादी भाडे तत्वावर व  कॉन्ट्रॅक्ट बेसिस वर





SKM International Fruits Export Company मध्ये आपले शेतीविषयक सर्व कामे म्हणजेच सर्व प्रकारचे माती खोदकाम,  पाईपलाईन, विहीर, शेती लेव्हलिंग, तसेच इतर सर्व प्रकारची कामे केली जातील.
तसेच
- सर्व कामे योग्य दरात केली जातील.
- कॉन्ट्रॅक्ट बेसिस वर खालील नमूद मशीनरी मिळतील.
JCB

● Pocklan

● Tractor

● Subgrader

● Leveling tractor etc.