Lemon Marketing
आई भवानी मातेच्या आशीर्वादाने SKM International Fruits Export Company च्या अंतर्गत कामे करत असलेली 3 भाई लेमन कंपनी गुढे येथे मागील 10 वर्षांपासून लिंबू खरेदी करत आहे.
- 2010 पासून जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठे लिंबू खरेदी विक्री केंद्र हे चाळीसगाव तालुक्या मधील गुढे येथे स्थित आहे.
- आपला लिंबू योग्य दरात घेतला जाईल
- आपल्याला लिंबू विकण्या संदर्भात व लिंबू विषयी माहिती हवी असल्यास आम्हाला संपर्क करू शकतात.
