Lemmon Seed

Lemon Seedling

लिंबू रोप विक्री केंद्र




मागील 10 वर्षांपासून SKM International Fruits Export Company लिंबूचे रोप विकत आहे.

आपण आपल्या शेतात लिंबूच्या ज्या जातीची लागवड करायची आहे त्या जातीबद्दल संपूर्णपणे मार्गदर्शन करण्यात येईल व योग्य तो सल्ला देण्यात येईल.

आमच्याकडे लिंबूच्या वेगवेगळ्या जातीचे रोप योग्य दरात मिळतील.
जसे
- कागदी रोप
- साईसरस्वती रोप
- साधे रोप इ.

आत्तापर्यंत जळगाव, धुळे, भडगाव, पाचोरा, मालेगाव, चाळीसगाव, औरंगाबाद इत्यादी ठिकाणी आमच्याकडील रोप विक्री करण्यात आले आहे.